२०१२ मध्ये कोहलीची भारतीय एकदिवसीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्ती झाली. त्याने अनेकदा कर्णधार महेन्द्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची जबाबदारीही पार पाडली. २०१४ मध्ये धोनिने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यानंतर, कोहली भारतीय संघाचा कर्णधार झाला. सध्या एकदिवसीय क्रिकेटमधील बरेच विक्रम कोहलीच्या नावे आहेत. त्यांत सर्वात जलद शतक, सर्वात जलद ५००० धावा आणि सर्वात जलद १० शतके या विक्रमांचा समावेश आहे.
गृहकर्ज मुदतीआधीच फेडल्यानं फायदा होतो की तोटा? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात
२०१५ मध्ये सर्वाधिक कसोटी get more info धावा करणारा भारतीय.[३५०]
कोहलीने त्याची विजयी घोडदौडीतील कामगिरी भारतातील २०१६ आयसीसी विश्व ट्वेंटी२० स्पर्धेतही सुरूच ठेवली. त्याने पाकिस्तानविरुद्ध धावांचा यशस्वी पाठलाग करताना नाबाद ५५ धावा केल्या.[२६४] विजय आवश्यक असलेल्या गटातील एका सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने ५१ चेंडूंत ८२ धावांची प्रेक्षणीय खेळी केली.[२६५][२६६] त्याच्या ह्या खेळीमुळे भारताने सामना सहा गडी राखून जिंकला आणि उपांत्यफेरीतील आपले स्थान निश्चित केले; कोहलीच्या मते ही त्याची टी२० मधील सर्वोत्कृष्ट खेळी होती.
कोहली न्यू झीलंड विरुद्ध २०१० मध्ये फलंदाजी करताना. खराब कामगिरीनंतरसुद्धा, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑक्टोबरमध्ये झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी कोहलीची निवड झाली. पहिला आणि तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला. विशाखापट्टणम् येथील दुसऱ्या सामन्यात कोहलीने त्याचे तिसरे एकदिवसीय शतक साजरे केले. त्याने १२१ चेंडूंत ११८ धावा केल्या त्यामुळे हा सामना २९० धावांचा पाठलाग करत असताना सलामीवीरांना लवकर गमावूनसुद्धा भारताने जिंकला.[८५] त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला आणि त्याने कबूल केले की आधीच्या दोन मालिकांमधील अपयशामुळे भारतीय संघातील स्थान टिकवून ठेवण्यासाठी तो दडपणाखाली होता.[८६] २०१० च्या शेवटी न्यू झीलंड विरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली भारताचा एक खूपच अननुभवी संघ निवडण्यात आला, ज्यात कोहलीने आपले स्थान राखले.
^ *"आयसीसी विश्व ट्वेंटी२०: विराट जगातील सर्वोत्तम फलंदाज, सुनील गावसकर" (इंग्रजी भाषेत). २ मार्च २०१७ रोजी पाहिले.
इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर इ-व्हेरिफिकेशन कसं कराल? जर केलं नाही तर काय होतं?
चॅम्पियन्स ट्रॉफी २००९ पुढे ढकलली गेल्या नंतर जायबंदी शिखर धवनच्या जागी कोहलीची सप्टेंबर २००८ मध्ये ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध अनधिकृत कसोटी मालिकेसाठी भारत अ संघात निवड झाली.[५९] दोन सामन्यांच्या मालिकेत त्याला एकदाच फलंदाजी मिळाली, त्यात त्याने ४९ धावा केल्या.[६०] त्यानंतर त्याच महिन्यात तो निस्सार ट्रॉफीमध्ये एसएनजीपीएल विरुद्ध दिल्लीकडून खेळला, आणि दोन्ही डावांत तो ५२ आणि १९७ धावा करून सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज ठरला.
विराट कोहली (५ नोव्हेंबर, इ.स. १९८८) हा भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा एक खेळाडू आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या कोहलीचा अनेकवेळा जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून उल्लेख केला गेला आहे.
येथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात.
पण, सेमी फायनल आणि फायनलमध्ये ही गरज भासू शकते. त्याची तयारी म्हणून रोहितनं हा प्रयोग केला.
मुंबईपुणेऔरंगाबादनाशिकनागपूरसोलापूरकोल्हापूरसातारासांगलीअहमदनगरअकोलाजळगावगोवा
[१२१] त्याच्या पहिल्या डावातील ५२ धावांच्या खेळीमुळे भारताला फॉलो-ऑन टाळता आला.[१२२] सदर सामना अनिर्णितावस्थेत संपला, पहिल्या दोन सामन्यांतील विजयामुळे भारताने मालिका २-० अशी जिंकली. त्यानंतरची एकदिवसीय मालिकेत भारताने ४-१ असा विजय मिळवला, ज्यात कोहलीने ६०.७५ च्या सरासरीने २४३ धावा केल्या.[१२३] मालिकेदरम्यान कोहलीने विशाखापट्टणम मध्ये त्याचे आठवे एकदिवसीय शतक केले, ज्यामध्ये २७१ धावांचा पाठलाग करताना त्याने १२३ चेंडूंत ११७ धावा केल्या.[१२४] त्याच्या ह्या खेळीमुळे त्याला "ॲन एक्सपर्ट ऑफ द चेस" (पाठलाग तज्ञ) असा नावलौकिक मिळाला.[१२५] ३४ सामन्यांत चार शतकांसह ४७.६२ च्या सरासरीने १३८१ धावा करणारा कोहली सन २०११ मध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.[१२६]
साच्यात दिनांकाचा अवैध प्राचल असणारे लेख